नागपूर हिंसाचार प्रकरणी विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या आठ सदस्यांनी आज (19 मार्च) कोतवाली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली नागपूर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केले होते. संभाजीनगर मधील मुघल सम्राट औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी त्यांनी केलेल्या निदर्शनांशी ही अटक संबंधित आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत, न्यायालयात हजर केले.

विष्णू हिंदू परिषद, बजरंग दलाच्या सदस्यांचे आत्मासर्मपण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)