पंतप्रधान नेरेंद्र मोदी सध्या इजिप्त दौऱ्यावर असून त्यांनी कैरो येथील इमाम अल-हकीम बी अमर अल्लाह मशिदीला भेट दिली आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांन विविध देशांना भेटी देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ते इजिप्त दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी नुकताच आपला अमेरिका दौरा आटोपला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)