पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan)आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी (Shah Mehmood Qureshi) यांना गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी (Cipher Case) दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांना 10-10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानी माध्यमांनी याबाबतची माहिती दिली आहे.
पाहा पोस्ट -
PTI founder Imran Khan & Shah Mehmood Qureshi have been given 10-year prison sentences in the Cipher case, reports Pakistan media.
(file photos) pic.twitter.com/EieM801kgm
— ANI (@ANI) January 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)