नॅशनल पब्लिक रेडिओ कर्मचारी कपात करण्याच्या विचारात आहे. वार्षीक महसूलात 30 दशलक्ष डॉलर्स इतकी घट जाणवल्यावर कंपनीने 10% कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नपीआरचे मुख्य कार्यकारी जॉन लान्सिंग यांनी बुधवारी कर्मचार्यांना दिलेल्या मेमोमध्ये म्हटले आहे. जाहिरातींच्या बाजारपेठेतील नाट्यमय मंदीमुळे उद्योगाला धक्का बसत आहे. त्यामुळे कर्मचारी कपातीचा वेदनादायी निर्णय घ्यावा लागत आहे.
NPR plans to cut about 100 employees — roughly 10 percent of its workforce — in one of the largest layoffs in the nonprofit news giant’s 53-year history.https://t.co/CTPSoJEaKq
— The Washington Post (@washingtonpost) February 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)