न्यूझिलंड च्या अर्थव्यवस्थेत घट झाल्याने आता 18 महिन्यात दुसर्‍यांदा देशात मंदी आली आहे. न्यूझिलंडच्या जीडीपी मध्ये घट झाली आहे. न्यूझिलंड देशाची अर्थव्यवस्था डिसेंबरच्या तिमाहीत 0.1 टक्क्यांनी आणि per capita terms मध्ये 0.7 टक्क्यांनी घसरली आहे, असे न्यूझीलंडच्या अधिकृत statistics agency, Stats NZ,ने गुरुवारी जाहीर केले आहे. सप्टेंबर तिमाहीत 0.3 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)