जपान पाठोपाठ आता यूके मध्येही आर्थिक मंदी दिसत असल्याचं समोर आलं आहे. अर्थव्यवस्थेमध्ये होत असलेली घसरण सध्या त्याचे स्पष्ट संकेत देत आहेत. गेल्या वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांत सलग दुसऱ्या तिमाहीत यूकेची अर्थव्यवस्था घसरली आहे. अशी माहिती Office for National Statistics ने आज दिली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 दरम्यान Gross Domestic Product मध्ये  (जीडीपी) 0.3 टक्के घट झाली आहे.  Recession In Japan: जपान च्या अर्थव्यवस्थेत घसरण; जगातील तिसर्‍या प्रमुख अर्थव्यवस्थेचा गमावला मान .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)