अमेरिकन स्पेस एजंसी NASA कडून अवकाशामध्ये गेलेल्या Sunita Williams आणि Barry Butch Wilmore यांच्या परतीचा प्रवास लांबणीवर पडला आहे. हे अंतराळवीर International Space Station मधून तिसर्‍यांदा अवकाशात गेले आहेत. अवकाशातून परतीच्या प्रवासामध्ये काही अडथळे निर्माण झाल्याने आता ते अडकले आहेत. helium leaks मुळे त्यांचा परतीचा प्रवास लांबला आहे. दरम्यान helium leaks मुळेच त्यांना अवकाशात जातानाही लॉन्च पुढे ढकलावे लागले होते. आता या अंतराळवीरांच्या सुटकेसाठी NASA ला Elon Musk च्या SpaceX कडून देखील मदत होणार आहे. अद्याप त्याची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.

ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)