लंंडनच्या Victoria and Albert Museum मध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सरकार कडून सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडन मध्ये दाखल आहेत. त्यांनी नुकताच संग्रहालयासोबत MoU केला आहे. या गोष्टीचा आनंद मराठमोळ्या अंदाजात तेथे साजरा करण्यात आला आहे. नऊवारी साडी नेसून ढोल वाजवत हा क्षण साजरा देखील करण्यात आला आहे. 3 वर्षांसाठी लोन वर ही वाघनखं भारतात येतील. Wagh Nakh To Return To Maharashtra: छत्रपती शिवाजी महाराजांची 'वाघनखे' फक्त 3 वर्षांसाठी ब्रिटनमधून महाराष्ट्रात परतणार; राज्यात 'या' ठिकाणी होणार प्रदर्शन .
पहा ट्वीट
Visuals of celebrations in London after Maharashtra government signs MoU with UK museum for repatriation of Chhatrapati Shivaji Maharaj's legendary 'wagh nakh'.
(Source: Third Party)
STORY | 'Wagh nakh' of Chhatrapati Shivaji to be brought back from UK for 3 years after signing… pic.twitter.com/QmGavdwgHI
— Press Trust of India (@PTI_News) October 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)