अमेरिकेतील सर्वात मोठे हिंदू मंदिर New Jersey च्या Robbinsville मध्ये खुलं करण्यात आले आहे. हे BAPS Swaminarayan Akshardham मंदिर आहे. 18 ऑक्टोबर पासून हे मंदिर सार्‍या भाविकांसाठीही खुलं केलं जाणार आहे. अमेरिकेतील या अक्षरधाम मंदिरामध्ये भिंती सुशोभित करताना मार्टिन ल्यूथर किंग जूनियर आणि अब्राहम लिंकन यांच्यासह ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे कोरीवकामही केलेले आहे.

पहा व्हीडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)