अमेरिकेचा संरक्षण विभाग, पेंटागॉनने सांगितले की, काबूल विमानतळाबाहेर स्फोट झाला आहे. पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले की, गुरुवारी काबूल विमानतळाच्या एबी गेटजवळ मोठा स्फोट झाला व यामध्ये अनेक नागरिक ठार झाले असल्याची शक्यता आहे. आता किर्बी यांनी सांगितले आहे की, एबी गेटपासून थोड्या अंतरावर असलेल्या बॅरन हॉटेलमध्ये किंवा त्याच्या जवळ अजून एक स्फोट झाला आहे.
We can confirm that the explosion at the Abbey Gate was the result of a complex attack that resulted in a number of US & civilian casualties. We can also confirm at least one other explosion at or near the Baron Hotel, a short distance from Abbey Gate. We will continue to update.
— John Kirby (@PentagonPresSec) August 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)