PM Narendra Modi Paris Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पॅरिसच्या दौऱ्यावर (Paris Visit) असताना यांच्यासाठी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन ( France President Emmanuel Macron ) यांनी डीनर आयोजित केले. दरम्यान फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जय हो' गाणे दोनदा वाजवण्यात आले. भारतीयांसाठी अगदी अभिमानास्पद गोष्ट आहे. गाण वाजताच सर्व जण मंत्रमुग्द झालेले आहे. सर्वजण आंनदाने हा क्षण साजरा करताना दिसत आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान एलिसी पॅलेस येथे ही मेजवानी आयोजित करण्यात आली होती. पाहुण्यांमध्ये फ्रेंच मंत्री, व्यापारी नेते आणि फ्रान्समधील भारतीय समुदायाचे सदस्य होते.
#WATCH | ‘Jai Ho’ song was played twice at the banquet hosted by France President Emmanuel Macron for PM Narendra Modi, in Paris on July 14. pic.twitter.com/wgg6HahpuN
— ANI (@ANI) July 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)