Mexico च्या Nuevo León गावामध्ये एका मुलीचा जन्म 6 सेमी लांब शेपटीसह झाला आहे. या मुलीला असलेली शेपटी केस आणि त्वचेमध्ये लपलेली होती. दरम्यान एका सुदृढ दांपत्याच्या पोटी सी सेक्शन द्वारा मुलीचा जन्म झाला होता. तिची अन्य शारिरीक स्थिती सामान्य आहे. मुलीच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी माकडहाडाजवळ असलेली 'शेपटी' डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून काढून टाकली आहे. नक्की वाचा: Fact Check: गणपती सारखा चेहरा असणाऱ्या बाळाचा फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल, जाणून घ्या सत्यता .
पहा ट्वीट
The girl born with a TAIL: Extremely rare 6cm-long defect is 'covered in hair and skin' https://t.co/OMDLH85FgK
— Daily Mail Online (@MailOnline) November 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)