न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्निया येथील गुगलच्या कार्यालयात निदर्शने केल्यामुळे मागील आठवड्यात 28 कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर, कंपनीने आता 20 हून अधिक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावरून काढून टाकले, असे द व्हर्जच्या अहवालात म्हटले आहे. कर्मचारी इस्त्रायली सरकार-प्रोजेक्ट निंबससह Google च्या $1.2 अब्ज क्लाउड कॉम्प्युटिंग प्रकल्पाचा निषेध करत होते. दरम्यान पिचाई यांनी कर्मचार्‍यांना चेतावणी दिली आहे. कंपनीच्या नियमानुसार, इथे मुक्त वातावरण आहे. चर्चा, वाद होऊ शकतात पण त्याला एक मर्यादा आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)