Deutsche Bank मधून 3,500 जणांची नोकर कपात करण्याच्या निर्णय झाला आहे. या जर्मन बॅंकेने 2025 पर्यंत 2.7 बिलियन वाचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. ही कपात बॅक ऑफिस मध्ये काम करणार्या कर्मचार्यांमध्ये होणार असल्याची माहिती जारी परिपत्रकात दिली आहे. Lay Off: गुगल समर्थित Adda247 ने कोणतीही पूर्वसूचना न देता 300 लोकांना कामावरून काढले- Reports.
पहा ट्वीट
JUST IN: Deutsche Bank set to cut 3,500 jobs
— The Spectator Index (@spectatorindex) February 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)