कॅनडाचे इमिग्रेशन मंत्री Sean Fraser यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मंगळवार 27 जून दिवशी केलेल्या घोषणेनुसार आता कॅनडा मध्ये open work-permit stream अंतर्गत 10 हजार अमेरिकन H-1B visa असलेल्यांना कॅनडा मध्ये काम करण्याची मुभा दिली जाणार आहे. अधिकृत रिलिज मधील माहितीनुसार, Ministry of Immigration, Refugees, and Citizenship यांनी कॅनडाच्या नव्या प्रोग्राम मध्ये H-1B visa धारकांच्या कुटुंबियांना देखील कॅनडा मध्ये शिकण्याची किंवा काम करण्याची मुभा असल्याचं म्हटलं आहे. नक्की वाचा: US Visa Rule Update: Layoffs Season दरम्यान USA मध्ये परदेशी कर्मचार्यांना मोठा दिलासा; H-1B व्हिसाधारकांच्या साथीदारांना अमेरिकेत नोकरीची परवानगी .
पहा ट्वीट
BREAKING: Canada to introduce new work permit for U.S. H-1B visa holders#cdnimm #immigration #canada #ircc #canadavisa #cicnewshttps://t.co/nc4BMfeCwX
— Canadian Immigration (@canadavisa_com) June 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)