Halifax Airport वर लॅन्डिंगच्या वेळेस अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. विमानाचं चाक घासलं गेल्याचं व्हिडिओ मध्ये दिसत आहे. त्यानंतर आग लागली आहे.  दरम्यान यामध्ये प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. नक्की वाचा: South Korea Plane Crash: दक्षिण कोरियात विमानाचा मोठा अपघात; लँडिंग करताना 181 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान धावपट्टीवर घसरले, 28 जणांचा मृत्यू (Watch Video) .

एअर कॅनडा च्या विमानाला अपघात 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)