इस्रायलवर हमासच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यानंतर इस्रायलमध्ये उपस्थित असलेल्या 10 नेपाळी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. नेपाळ दूतावासाच्या अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे. हमासने अनेकवेळा इस्रायलवर हल्ले केले आहेत, मात्र गेल्या 50 वर्षांत हमासचे दहशतवादी सीमेवरील भिंत तोडून इस्रायलमध्ये घुसले आहेत असे कधीच घडले नाही. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तपात घडवला.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)