एका बाजूला टेक कंपन्या मोठ्या प्रमाणावर टाळेबंदी लागू करत असल्याचे चित्र असतानाच अलीबाबा ग्रुप होल्डींग लिमिटेड तब्बल 15,000 कर्मचाऱ्यांची भरती करत आहे. ब्लुमबर्गने याबाबत वृत्त दिले आहे.चीनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने म्हटले आहे की "त्याच्या सहा प्रमुख व्यवसाय विभागांना एकूण 15,000 नवीन भरती करणे आवश्यक आहे." कंपनीने सांगितले की ती 3,000 विद्यापीठ पदवीधरांची भरती करेल. (हेही वाचा, Meta Layoffs Continue! मेटामध्ये तिसऱ्यांदा होणार नोकर कपात; तब्बल 10 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले जाणार)
Alibaba says it plans to hire 15,000 people this year, pushing back on reports that it is laying off employees https://t.co/SqyCkrqtfc
— Bloomberg (@business) May 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)