Deepinder Goyal यांनी पोस्ट शेअर करत Zomato च्या AI च्या मदतीने काम करण्यावर आपली भूमिका मांडली आहे. रेस्टॉरंट मध्ये पदार्थांसाठी AI जनरेटेड फोटो न वापरण्याचं आवाहन केले आहे. अशाप्रकारचे फोटो दिशाभूल करणारे असतात त्यामुळे अनेक ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत. परिणामी ग्राहकांच्या विश्वासाला तडा जातात. झोमॅटो कडू रेस्टॉरंट पार्टनर्सला ए आय फोटो न वापरण्याचं आवाहन केले आहे. या महिना अखेरीपासून ते फोटो काढून टाकले जाणार आहेत. रेस्टॉरंट मालकांना खऱ्या फूड फोटोग्राफीमध्ये गुंतवणूक करण्यास आणि त्यांच्या मेनू प्रेझेंटेशनमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी catalogue@zomato.com वर फोटो शूट शेड्यूल करण्यासाठी Zomato च्या कॅटलॉग सपोर्ट टीमशी संपर्क साधण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.
At Zomato, we use various forms of AI, to make our workflows efficient.
However, one place where we strongly discourage the use of AI is images for dishes in restaurant menus. AI-generated food/dish images are misleading, and we have received numerous customer complaints on this… pic.twitter.com/XXgSDGr6Aj
— Deepinder Goyal (@deepigoyal) August 18, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)