सर्व ट्विटर वापरकर्त्यांनी ब्लू टीकसाठी पैसे मोजावेत अशी इच्छा ट्विटरचे सर्वेसर्वा एलोन मस्क यांनी व्यक्त केली. त्यांनंतर ट्विटरला चांगलाच आर्थिक फायदा झाल्याचे पुढेयेत आहे. एका ताज्या आकडेवारीवरुन पुढे आले आहे की, ट्विटरने सेवा सुरु केल्यानंतर अवख्या तीन महिन्यांमध्ये मोबाईल सदस्यता सुमारे 11 दशलक्ष डॉलर कमाई केली आहे.
As #ElonMusk wants all #Twitter users to pay for Blue badges, latest data has revealed that Twitter Blue has only earned $11 million in mobile subscriptions to date since launching the service three months ago. pic.twitter.com/KmODUO1wca
— IANS (@ians_india) March 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)