वॉशिंग्टनमधील (Washington) नॅशनल पब्लिक रेडिओ (NPR) ही मिडीया संस्था आपल्या 10 टक्के कर्मचाऱ्यांना म्हणजेच एकुण 100 जणांना कामावरुन कमी करणार आहे. यासोबतच या रेडिओ वरील चार लोकप्रिय पॉडकास्टचे प्रोडक्शन देखील थांबवणार आहे. ही संस्था सध्या आर्थिक समस्येचा सामना करत आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)