Google ने धोरणांच्या उल्लंघनाचे कारण देत YouTube वरून 20,00,000 व्हिडीओ हटवले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे व्हिडीओज भारतातील आहेत आणि एप्रिल ते जून 2023 मधील हे व्हिडीओज आहेत. यापूर्वी, जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल भारतात YouTube ने त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून 1.9 दशलक्ष व्हिडिओ काढून टाकले होते. जागतिक स्तरावर,YouTube ने याच कालावधीत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 6.48 दशलक्ष व्हिडिओ काढून टाकले होते.
पहा ट्वीट
Google says it has removed over 20,00,000 YouTube videos for violating its policies between April and June 2023 in India.
— ANI (@ANI) October 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)