भारताची 25 वर्षीय कुस्तीपटू पूजा सिहाग (Pooja Sihag) हिने CWG 2022 मध्ये महिलांच्या फ्री स्टाईल 76 किलो गटात ऑस्ट्रेलियाच्या नाओमी डी ब्रुइनचा पराभव करत कांस्यपदक पटकावले. यासह सर्व सहा भारतीय महिला कुस्तीपटूंनी CWG 2022 मध्ये पदके पटकावली. अंशू मलिकने रौप्य, तर साक्षी मलिकने कांस्यपदक पटकावले. आणि विनेश फोगटने आपापल्या श्रेणीत सुवर्णपदक पटकावले. पूजा गेहलोत आणि दिव्या काकरन यांनी कांस्यपदक पटकावले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)