Birmingham Knife Attack: युनाडटेड किंग्डम येथील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीजियावर होत आहे. रस्त्यावरून प्रॅममधून बाळाला घेऊन जाणाऱ्या व्यक्तीवर चाकू हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना इंग्लड येथील बर्मिंगहॅम य़ेथे घडली. चाकू हल्लेत पीडितेला गंभीर दुखापत झाली. त्याच्या मानेवर हल्ला केल्यानंतर तेथून रक्तस्राव सुरु झाला. माहितीनुसार, स्थानिकांवर चाकू हल्ला करणारा एक गट आहे. ज्यात दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केले आहे. एकाने या घटनेचा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला आहे. (हेही वाचा- व्हिएतनामध्ये ऑफिसमधील सहकारी कर्मचाऱ्याने महिला इंटर्नला दिली किस करण्याची धमकी; लैंगिक छळाची शिकार झालेल्या पीडितेने सोडली नोकरी)
चाकू हल्ल्याचा व्हिडिओ
🇬🇧 Birmingham: A man pushing a pram was stabbed in the neck by a knife attacker last night.
The group with the stabber can be heard mocking the victim as he lied on the ground covered in blood.
Three men and a woman have been arrested on suspicion of attempted murder. pic.twitter.com/1YEOt7tRZm
— VoxPopuli (@vpopulimedia) August 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY, also LatestLY does not assume any responsibility or liability for the same.)