World Para Athletics Championships: भारतीय दीप्ती जीवनजीने जिंकले सुवर्णपदक, जागतिक पॅरा एॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 400 मीटर T20 च्या शर्यतीत बाजी

जागतिक पॅरा एॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताची दीप्ती जीवनजी यांनी जपार कोबा येथे सुरु असलेल्या महिलांच्या 400 मीटर T20 गटाच्या शर्यतील सुवर्णपदक जिंकले आहे. दीप्तीने 55.06 सेकंदांत शर्यत पूर्ण करत नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला

World Para Athletics Championships: भारतीय दीप्ती जीवनजीने जिंकले सुवर्णपदक, जागतिक पॅरा एॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 400 मीटर T20 च्या शर्यतीत बाजी
India's Deepthi Jeevanji wins gold, PC INSTA

World Para Athletics Championships: जागतिक पॅरा एॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताची दीप्ती जीवनजी यांनी जपार कोबा येथे सुरु असलेल्या महिलांच्या 400 मीटर T20 गटाच्या शर्यतील सुवर्णपदक जिंकले आहे. दीप्तीने 55.06 सेकंदांत शर्यत पूर्ण करत नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला. दीप्तीच्या या कामगिरीमुळे भारतीय क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. (हेही वाचा- पहिल्या क्वालिफायरमध्ये KKR चा सामना SRH सोबत, एलिमिनेटरमध्ये RCB चा सामना होणार RR सोबत, पाहा प्लेऑफचे वेळापत्रक

 

View this post on Instagram

 

A post shared by Paralympic India (@paralympicindia)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 20, 2024 08:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).