When is Ravi Kumar Dahiya Next Fight? भारतीय पैलवान रवी कुमार दहियाने (Ravi Kumar Dahiya) 57 किलो वजनी गटात ऑलिम्पिक  (Olympics) अंतिम फेरीत पोहचला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने कझाकिस्तानच्या नुरिस्लाम सनायेवचा पराभव केला आणि आता तो सुवर्ण पदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे. आता अंतिम सामना गुरुवारी होणार आहे, जिथे रविची लढत रशियन पैलवान झावर उगुएवशी होईल. कुस्तीपटू रवी एका टप्प्यावर 2-9 ने पिछाडीवर होता पण तो कझाकिस्तानच्या कुस्तीपटूला पराभूत करत जोरदार पुनरागमन केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)