कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळे या नेमबाजाने पॅरिस  ऑलिम्पिक्स मध्ये भारताला तिसरं मेडलं मिळवून दिले आहे. महाराष्ट्रासाठी स्वप्नीलचं हे यश खास आहे. कारण कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर वैयक्तिक पदक मिळवणारा स्वप्नील हा पहिलाच खेळाडू आहे. कोल्हापूरातील नेमबाज स्वप्नील हा मध्य रेल्वे मध्ये तिकीट तपासक आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने देखील स्वप्नीलच्या कामगिरीवर आपण प्रचंड अभिमान बाळगतो असं म्हटलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

नरेंद्र मोदी यांची पोस्ट

मध्य रेल्वेची पोस्ट

अजित पवार

सतेज पाटील यांची पोस्ट

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे

खासदार धनंजय महाडिक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)