मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर आज हिरो इंडियन सुपर लीग 2023-24 सीझनच्या सामन्यांची संपूर्ण यादी अखेर प्रसिद्ध झाली आहे. आयएसएल सीझन 10 चा पहिला सामना केरळ ब्लास्टर्स आणि बेंगळुरू एफसी यांच्यात होणार आहे. भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमाक यांनी आशियाई खेळ 2023 आणि आशियाई चषक 2023 शिबिरासाठी खेळाडूंना सोडण्याची विनंती केल्याने वेळापत्रकाचे प्रकाशन बरेच वादग्रस्त झाले होते. आशियाई खेळ 2023 सह हंगाम सुरू असतानाही शेवटी वेळापत्रक FSDL द्वारे जाहीर केले गेले.
पाहा वेळापत्रक -
🚨@JioCinema & @Sports18 will be the ‘New Home of #IndianFootball’ for the next 2 seasons!#ISL10 kicks off on Sept. 2️⃣1️⃣ in Kochi with a blockbuster clash between rivals @KeralaBlasters & @bengalurufc 🤩#ISL #LetsFootball #ISLonJioCinema #ISLonSports18 pic.twitter.com/NwayOSF9Su
— Indian Super League (@IndSuperLeague) September 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)