फिफाने (FIFA) गुरुवारी 2022 मध्ये भारतात होणार्या महिला अंडर-17 वर्ल्ड कप स्पर्धेच्या (Women's U17 World Cup) नवीन तारखांची पुष्टी केली. आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या प्रशासकीय मंडळाने सांगितले की, 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाईल. 2020 मध्ये देशात होणाऱ्या अंडर-17 महिला विश्वचषक कोविड-19 (COVID-19) च्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला होता.
Fifa U-17 Women's World cup tentative dates are finally out!#fifau17wc #Indianfootball #IFTWC pic.twitter.com/rwILyIkCMO
— Indian Football Team for World Cup (@IFTWC) May 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)