CWG 2022: 10,000 मीटर रेसमध्ये प्रियांका गोस्वामीची रौप्य पदकाची कमाई तर पुरुषांसह महिला गटातून भारताचा बॉक्सिंगच्या फायनल राउंडमध्ये प्रवेश

10000 मीटर रेससह बॉक्सिंगमध्ये भारताचं कौतुकास्पद प्रदर्शन

CWG 2022: 10,000 मीटर रेसमध्ये प्रियांका गोस्वामीची रौप्य पदकाची कमाई तर पुरुषांसह महिला गटातून भारताचा बॉक्सिंगच्या फायनल राउंडमध्ये प्रवेश
Commonwealth Games 2022 (Photo Credit: Twitter/File photo)

महिलांच्या 10,000 मीटर रेस वॉकच्या अंतिम फेरीत भारताने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.  प्रियांका गोस्वामीची रौप्य पदक आपल्या नावी नोंदवत भारताच्या पदकांच्या संख्येत आणखी भर घातली आहे. तसेच बॉक्सिंगच्या महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटात भारताच्या खेळाडूनी फायनल राउंडमध्ये मजल मारली आहे. महिला ४८ किलो गटात नितू घांगस तर पुरुष ५२ किलो गटात अमित पंघाल भारताचं नेत्तृत्व करणार आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 06, 2022 04:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).