कॉमनवेल्थ गेम्स 2022 ला आजपासुन सुरुवात होत आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे होणार आहेत. या स्पर्धेत अनेक नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत. भारतीय खेळाडू आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. पीव्ही सिंधू ध्वजवाहक असतील. 28 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 11.30 वाजता उद्घाटन समारंभ आयोजित केला जाईल.
Tweet
Commonwealth Games 2022 Opening Ceremony ✨
Badminton champion @Pvsindhu1 & Men's Hockey Captain @manpreetpawar07 will lead out #TeamIndia 🇮🇳 at #CWG2022 Opening Ceremony
Watch the event live on @ddsportschannel and @SonyLIV this evening, 28th July#Cheer4India#India4CWG2022 pic.twitter.com/wHMVqnrG8D
— SAI Media (@Media_SAI) July 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)