भारतीय ऑलिम्पिक संघटनेने मोठा निर्णय घेतला आहे. IOA ने भारतीय कुस्ती महासंघाच्या सर्व आउटगोइंग अधिकार्यांना WFI चालवण्यासंदर्भात कोणतेही प्रशासकीय काम तत्काळ प्रभावाने करण्यास मनाई केली आहे.
Indian Olympic Association (IOA) debars all outgoing officials of the Wrestling Federation of India (WFI) from undertaking any administrative function with regard to WFI's operation, with immediate effect.
— ANI (@ANI) May 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)