IPL 2022, DC vs PBKS Match 32: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकली असून दिल्ली कॅपिटल्स प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीने कोविड पॉझिटिव्ह मिचेल मार्शच्या (Mitchell Marsh) जागी सरफराज खानची निवड केली. दुसरीकडे, ओडियन स्मिथच्या जागी नॅथन एलिस आणि प्रभसिमरन सिंहच्या जागी मयंक अग्रवाल पंजाब किंग्सच्या (Punjab Kings) XI मध्ये परतला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)