हार्दिक पांड्याचे गुजरात टायट्नसकडून मुंबई संघात पुन्हा आगमन झाल्यानंतर संघाचे मालक आकाश अंबानी यांनी आंनद व्यक्त केला. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हणाले की  “मुंबई इंडियन्समध्ये हार्दिकला परतताना पाहून मला खूप आनंद झाला. हे एक आनंदी घरवापसी आहे. तो खेळत असलेल्या कोणत्याही संघाला तो उत्तम संतुलन देतो. हार्दिकचा एमआय कुटुंबासोबतचा पहिला कार्यकाळ खूप यशस्वी होता आणि आम्हाला आशा आहे की तो त्याच्या दुसऱ्या कार्यकाळात आणखी यश मिळवेल.”

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)