न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनल साठी Sudarsan Pattnaik यांनी खास खास सॅन्ड आर्ट द्वारा टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. ओडिशा मध्ये पुरीच्या समुद्र किनारी हे वाळूशिल्प साकारण्यात आलं आहे. भारत विरूद्ध न्यूझिलंड हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर होणार आहे. देशभरातून आज या सामन्यात टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. Mumbai Police: भारत न्यूझीलंड वर्ल्डकप सामन्यापूर्वी प्रेक्षकांसाठी मुंबई पोलिसांकडून सुचना, पाहा व्हिडिओ .
पहा ट्वीट
#WATCH | Odisha: Sand artist Sudarsan Pattnaik created a sand sculpture extending best wishes ahead of the World Cup 2023. pic.twitter.com/UaYb82iaEZ
— ANI (@ANI) November 15, 2023
अहिल्या घाटावर आरती
#WATCH वाराणसी: आईसीसी पुरुष क्रिकेट विश्व कप 2023 में आज मुंबई के वानखेड़े स्टेडियम में होने वाले भारत बनाम न्यूजीलैंड सेमीफाइनल मैच से पहले टीम इंडिया की जीत के लिए अहिल्याबाई घाट पर गंगा आरती की गई। #ICCCricketWorldCup23 pic.twitter.com/sg0WvpDLhU
— ANI_HindiNews (@AHindinews) November 15, 2023
मंदिरात प्रार्थना
#WATCH | Tamil Nadu | ICC World Cup | Indian Cricket fans at Madurai Jallikattu Rotary Club offer prayers for Team India's victory ahead of the semi-final match against New Zealand. (14.11) pic.twitter.com/prcDbTMq7A
— ANI (@ANI) November 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)