विराट कोहली (Virat Kohli) आणि सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याची काल झालेल्या हॉंगकॉंग (Hong Kong) विरुध्दच्या मॅच (Match) मधील भागीदारी आशिया चषकाच्या इतिहासात नोंदवल्या जाईल. सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीनं भारतीय संघाचा डाव सावरला. या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 98 धावांची भागीदारी झाली. सूर्यकुमार यादवनं अवघ्या 26 चेंडूत 68 धावांची दमदार खेळी केली. या ऐतिहासीक पारी नंतर सुर्यकुमार यादव आणि विराट कोहलीने मुंबईकरांना (Mumbai) गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)