RCB Win WPL 2024: महिला प्रीमियर लीग 2024 चा अंतिम सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (DC vs RCB) यांच्यात खेळला गेला. अंतिम सामन्यात बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव करत विजेतेपद (RCB Beat DC) पटकावले. आरसीबीचे हे WPL मधील पहिले विजेतेपद आहे. तर आरसीबी फ्रँचायझीचे हे पहिले विजेतेपद आहे. दरम्यान या विजयानंतर लगेचच, कोहली व्हिडिओ कॉलवर होता तिथे एक संघ अधिकारी फोन धरताना दिसला आणि या स्टार फलंदाजाने या विजयासाठी मंधानाचे अभिनंदन केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)