Virat Kohli bowled vs Bangladesh: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) दुखापत झाली होती. पांड्याने स्वत:च्या चेंडूवरून येणारा सरळ चेंडू पायाने रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो पडला आणि जखमी झाला. यानंतर भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) गोलंदाजीसाठी आला. अवघ्या 3 चेंडूनंतर हार्दिक पांड्या जखमी झाला. यानंतर उर्वरित 3 चेंडू टाकण्यासाठी चेंडू विराट कोहलीच्या हाती देण्यात आला. आज विराट कोहलीने 6 वर्षांनंतर गोलंदाजी केली. यावेळी संपूर्ण स्टेडियम कोहली-कोहलीच्या घोषणांनी दुमदुमले.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)