IND vs CAN T20 World Cup 2024: आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धेतील 33 वा सामना (T20 World Cup 2024) आज भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि कॅनडा राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs CAN) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे होणार आहे. टीम इंडिया आधीच सुपर-8 साठी पात्र ठरली आहे. टीम इंडियाला कॅनडाविरुद्धच्या चुका सुधारण्याची संधी आहे. या सामन्यात ओल्या मैदानामुळे नाणेफेकीला उशीर होत आहे. फ्लोरिडाचे आउटफिल्ड खराब असल्यामुळे नाणेफेक वेळेवर होऊ शकले नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)