Tokyo Olympics 2020: क्वार्टर फायनल सामन्यापूर्वी PV Sindhu हिच्यासाठी मिताली राजने दिला विशेष मेसेज, पाहा काय म्हणाली टीम इंडिया कर्णधार

टोकियो 2020 मध्ये आगामी उपांत्यपूर्व फेरी सामन्यापूर्वी टीम इंडिया महिला एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार मिताली राजने भारतीय शटलर पीव्ही सिंधूसाठी खास संदेश आहे. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने डेन्मार्कच्या मिया ब्लिक्फेल्डचा पराभव केला आणि एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. सिंधूपुढे उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुची हिचे कडवे आव्हान असणार आहे. 

Tokyo Olympics 2020: क्वार्टर फायनल सामन्यापूर्वी PV Sindhu हिच्यासाठी मिताली राजने दिला विशेष मेसेज, पाहा काय म्हणाली टीम इंडिया कर्णधार
पीव्ही सिंधू आणि मिताली राज (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020: टोकियो 2020 मध्ये आगामी उपांत्यपूर्व फेरी सामन्यापूर्वी टीम इंडिया (Team India) महिला एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) भारतीय शटलर पीव्ही सिंधूसाठी (PV Sindhu) खास संदेश आहे. सिंधूपुढे उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुची हिचे कडवे आव्हान असणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 30, 2021 12:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).