क्रिकेट जगतातील अव्वल खेळाडू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) या दिवशी 2013 मध्ये आपल्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला निरोप दिला होता. त्याने शेवटची कसोटी मुंबईत वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली आणि यासोबतच तो दिवस इतिहासात गेला. सचिनला निवृत्त होऊन 9 वर्षे झाली, पण आजही तो क्रिकेट चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. 24 वर्षे क्रिकेटच्या मैदानात आयुष्याचा बहुतांश काळ घालवणारा सचिन जेव्हा निवृत्त झाला तेव्हा त्याच्या फेअरवेल भाषणात तो खुप भावूक झाला होता.
पहा व्हिडीओ
On this day in 2013, the Master Blaster @sachin_rt bid adieu to international cricket.
Relive his emotional speech that moved everyone, here - https://t.co/bAVfiAEcaP #Legend #SRT pic.twitter.com/hhtwWfzExs
— BCCI (@BCCI) November 16, 2018
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)