Amitabh Bachchan आणि Rashmika Mandanna चा Goodbye Trailer रिलीज, 7 ऑक्टोबरला चित्रपट होणार प्रदर्शित
हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये तुम्हाला कॉमेडी, इमोशन, प्रेम आणि भरपूर मसाला पाहायला मिळणार आहे.
बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांच्या 'गुडबाय' (Goodbye Trailer) या चित्रपटाचे चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. आज म्हणजेच मंगळवारी या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे, ज्यामध्ये दोन पिढ्यांच्या विचारांमधील संघर्ष चांगलाच दाखवण्यात आला आहे. हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये तुम्हाला कॉमेडी, इमोशन, प्रेम आणि भरपूर मसाला पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटात नीना गुप्ता, सुनील ग्रोव्हर, एली अवराम, पावेल गुलाटी, अभिषेक कानन आणि साहिल मेहता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘गुडबाय’ 7 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 06, 2022 06:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

