GoodBye चित्रपटाचे पोस्टर रिलीज, Amitabh Bachchan सोबत दिसली Rashmika Mandanna

चाहते रश्मिकाच्या पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांमध्ये उत्साह वाढवला आहे. तसेच हा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

GoodBye चित्रपटाचे पोस्टर रिलीज, Amitabh Bachchan सोबत दिसली Rashmika Mandanna
Good Bye Movie Poster (Photo Credit - Twitter)

79 वर्षीय अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) या वयातही सर्वात सक्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. येत्या काही दिवसांत त्यांचे अनेक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, आता त्याच्या 'गुडबाय' (GoodBye) चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे. रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चनसोबत 'पुष्पा' फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) देखील आहे. रश्मिकाचा हा डेब्यू चित्रपट आहे. चाहते रश्मिकाच्या पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांमध्ये उत्साह वाढवला आहे. तसेच हा चित्रपट  7 ऑक्टोबर 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2022 05:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).