Maharashtra Weather Update: आयएमडीने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ (Vidarbha Temperature) आणि मराठवाड्यातील (Marathwada Temperature) काही भागात कमाल तापमान 42 अंशांपर्यत राहण्याची शक्यता आहे. हे तापमान पुढील 4-5 दिवस राहू शकते. आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि अवकाळी पावसाची शक्यता नसल्याने 4-5 दिवसांपेक्षा अधिक दिवस परिस्थिती अशीच राहू शकते. दरम्यान, नागरिकांनी कडक उन्हापासून स्व:ताचा बचाव करावा.
हवामान विभागाचा अंदाज
21 April, आयएमडी मॉडेल मार्गदर्शनानुसार, विदर्भ,मराठवाडा प्रदेशातील कमाल तापमान पुढील ४-५ दिवसांत काही ठिकाणी ४२°Transfer व त्याहून अधिक असू शकते.परिस्थिती आणखी कायम राहण्याची शक्यता.
कृपया आयएमडीच्या अपडेट्स व उष्णतेच्या लाटेच्या सूचनांवर लक्ष ठेवा.काळजी घ्यावी. #Beat_the_heat pic.twitter.com/88sn6ewxzB
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 21, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)