⚡राज्यात आजपासून पूर्व मान्सून पावसाला सुरुवात; ठाणे, रायगडसह 'या' जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
By Bhakti Aghav
भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत आजपासून हलक्या पावसाला सुरुवात होईल. ठाण्यात बुधवारपर्यंत यलो अलर्ट राहील.