मुंबई मध्ये सध्या ऐन महिन्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत. सोसाट्याच्या वार्यासह अधून मधून पावसाच्या सरी बरसत आहेत. आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 1 ते 2 तासांमध्ये उत्तर मुंबई सह ठाणे, वरळी, बोरिवली सह पश्चिम उपनगरात पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. नागरिकांना बाहेर पडताना छ्त्री घेऊन बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई मध्ये अवकाळी पावसाचे ढग
MUMBAI RAIN UPDATE 10:25 AM ⛈️⚡
Many areas in North Mumbai including Thane & Western line, Borivali, Andheri, Bandra, Worli will rain for next 1-2 hours. Carry umbrellas while heading outdoors ☔ #MumbaiRains pic.twitter.com/qg3PA9e2jG
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) May 7, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)