टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत मंगळवारी पाकिस्तानने (Pakistan) रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडचा (New Zealand) पाच विकेट राखून पराभव केला. हा सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानने किवी संघासोबतचा हिशोब चुकता केला. अलीकडेच न्यूझीलंडने शेवटच्या क्षणी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली होती. या दरम्यान अनुभवी पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद हाफीजने (Mohammad Hafeez) पाकिस्तानच्या सर्व सुरक्षा दलांना  विजय समर्पित करत किवी संघाच्या जखमेवर मीठ चोळले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)