टी-20 विश्वचषकातील (T20 World Cup) सुरुवातीचे दोन्ही सामने गमावल्याने वेस्ट इंडिज  (West Indies) संकटात सापडला आहे. वेस्ट इंडिजने दुखापतग्रस्त ओबेद मॅकॉयच्या जागी माजी कर्णधार जेसन होल्डरचा (Jason Holder) संघात समावेश केला आहे. गतविजेता विंडीज संघावर सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली असताना संघाने मोठा बदल जाहीर केला आहे. ICC ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “वेस्ट इंडिजसाठी एकूण 199 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या होल्डरला मॅककॉयच्या जागी घेण्यात आले आहे.”

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)