Sri Lanka Squad T20 WC: श्रीलंकेने टी-20 विश्वचषकासाठी आपल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. अष्टपैलू वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) या स्पर्धेत श्रीलंकेचे नेतृत्व करेल. त्याचवेळी चरित असलंका उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल. आयपीएलमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या मथिशा पाथिराना आणि महिष थेक्षाना या युवा खेळाडूंशिवाय अनुभवी अँजेलो मॅथ्यूजला संघात स्थान देण्यात आले आहे. (हे देखील वाचा: Team India New Jersey Promo: टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचे खेळाडू दिसले नवीन जर्सीत, खास शैलीत बीसीआयने व्हिडिओ केला शेअर, रोहित-विराट-रिंकू आले दिसून (Watch Video)

टी-20 विश्वचषकासाठी श्रीलंकेचा संघ-

वानिंदू हसरंगा (कर्णधार), चारिथ असलंका (उपकर्णधार), कुसल मेंडिस, पथुम निसांका, कामिंदू मेंडिस, सदिरा समरविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, धनंजय डी सिल्वा, महिश थेक्षाना, दुनिथ वेलागे, दुष्मंथा चमीरा, नुवान तुषारा, मथिशा पाथिराना आणि दिलशान मदुशंका

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)