Team India New Jersey Promo T20 Wc 2024: आयसीसीने टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) साठी Adidas द्वारे डिझाइन केलेले नवीन टीम इंडिया किट्स जारी केल्यानंतर, बीसीसीआयने (BCCI) आता विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि संघातील इतर सदस्यांना नवीन जर्सीमध्ये असलेल्या जर्सीचा प्रोमो जारी केला आहे. प्रोमोमध्ये शुबमन गिल (Shubman Gill) आणि रिंकू सिंग (Rinku Singh) यांचाही समावेश आहे जे राखीव संघांचा भागाचा भाग आहेत. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टार्सला नवीन किटमध्ये पाहणे खूप आवडले असून ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. (हे देखील वाचा: India vs Pakistan Jersey War: ICC-T20 विश्वचषक 2024 साठी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघाची जर्सी निश्चित, चाहत्यांमध्ये रंगला सामना)

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)